शब्दसंपत्ती - विरुद्धार्थी शब्द
निपुण या शब्दाचा सर्वाधिक अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता?
A
अननुभवी
B
अकुशल
C
अज्ञान
D
गोंधळलेला
विस्तृत या शब्दाचा सर्वाधिक अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता?
A
संक्षिप्त
B
लहान
C
अरुंद
D
मर्यादित