कूटप्रश्न - दिशा
एक व्यक्ती पूर्वेकडे 4 मी. चालतो. मग उत्तर दिशेला 12 मी. चालतो. नंतर पश्चिमेकडे 10 मी. चालतो. शेवटी दक्षिण दिशेला 6 मी. चालतो. तो सुरुवातीच्या ठिकाणाच्या तुलनेत कोणत्या दिशेला आहे?
A
उत्तर
B
दक्षिण
C
पूर्व
D
पश्चिम
एक व्यक्ती दक्षिणेकडे 9 मी. चालतो. मग डावीकडे वळून 11 मी. चालतो. नंतर मागे वळून 4 मी. चालतो. शेवटी उजवीकडे वळून 6 मी. चालतो. तो सुरुवातीच्या ठिकाणाच्या तुलनेत कोणत्या दिशेला आहे?
A
उत्तर
B
दक्षिण
C
पूर्व
D
पश्चिम