📢
मराठी माध्यम / इयत्ता ३ / मराठी / शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व - अलंकारिक शब्द
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व - अलंकारिक शब्द

'पांढरा हत्ती' या शब्दाचा वापर कधी होतो?

A
    
खूप कामाची वस्तू
B
    
मिळवायला सोपी वस्तू
C
    
खर्चिक पण निरुपयोगी गोष्ट
D
    
मोठा प्राणी
Explaination

'लंकेची पार्वती' म्हणजे कोण?

A
    
खूप दागिने असलेली स्त्री
B
    
अंगावर दागिने नसलेली स्त्री
C
    
खूप श्रीमंत स्त्री
D
    
देवीची मूर्ती
Explaination
Whats New