📢
मराठी माध्यम / इयत्ता ३ / बुद्धिमत्ता चाचणी / तर्कसंगती व अनुमान - भाषिक - तुलना
तर्कसंगती व अनुमान - भाषिक - तुलना

लाल दोरा निळ्या दोऱ्यापेक्षा लांब आहे आणि निळा दोरा काळ्या दोऱ्यापेक्षा लांब आहे, सर्वात छोटा दोरा कोणता?

A
    
लाल
B
    
निळा
C
    
काळा
D
    
सर्व समान
Explaination

पाण्यापेक्षा मध जड आहे आणि मधापेक्षा पारा (Mercury) जड आहे, सर्वात हलका द्रव कोणता?

A
    
पाणी
B
    
मध
C
    
पारा
D
    
तेल
Explaination
Whats New