📢
मराठी माध्यम / इयत्ता २ / मराठी / भाषेचा व्यवहारात उपयोग - वाक्प्रचार (शब्दसमूहांचा अर्थ)
भाषेचा व्यवहारात उपयोग - वाक्प्रचार (शब्दसमूहांचा अर्थ)

डोळा लागणे - म्हणजे काय?

A
    
डोळा दुखणे
B
    
झोप लागणे
C
    
रागावणे
D
    
डोळा खराब होणे
Explaination

धुडकावून लावणे - म्हणजे काय?

A
    
पळून जाणे
B
    
पूर्णपणे नाकारणे
C
    
धावणे
D
    
हसणे
Explaination
Whats New