📢
मराठी माध्यम / इयत्ता २ / मराठी / कार्यात्मक व्याकरण - विरामचिन्हे
कार्यात्मक व्याकरण - विरामचिन्हे

प्रश्न विचारल्यावर वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह येते?

A
    
?
B
    
.
C
    
!
D
    
,
Explaination

चिन्हामुळे काय समजते?

A
    
कसे थांबायचे
B
    
कसे वाचायचे
C
    
अर्थ काय आहे
D
    
सर्व पर्याय बरोबर
Explaination
Whats New