मराठी माध्यम / मराठी / शब्दसंपत्तीवरील प्रभुत्त्व - समानार्थी शब्द
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्त्व - समानार्थी शब्द

वारा' या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा.

A
अग्नी
B
पवन
C
जल
D
आकाश
स्पष्टीकरण

'वृक्ष' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

A
वेल
B
झाड
C
गवत
D
रोप
स्पष्टीकरण