मराठी माध्यम / मराठी / भाषेचा व्यवहारात उपयोग - सुसंगत वाक्यांचा परिच्छेद
भाषेचा व्यवहारात उपयोग - सुसंगत वाक्यांचा परिच्छेद

या दिवशी सर्वत्र ............ फडकवला जातो.

A
पडदा
B
कागद
C
राष्ट्रध्वज
D
झेंडा
स्पष्टीकरण

झाड आपल्याला गोड ............ देते.

A
पाने
B
मुळे
C
फळे
D
काठ्या
स्पष्टीकरण