मराठी माध्यम / मराठी / शब्दसंपत्तीवरील प्रभुत्त्व - विरुद्धार्थी शब्द
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्त्व - विरुद्धार्थी शब्द

'सुंदर' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

A
छान
B
कुरूप
C
वाईट
D
घाणेरडे
स्पष्टीकरण

'उंच' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

A
लांब
B
बुटका
C
खोल
D
सखल
स्पष्टीकरण