मराठी माध्यम / मराठी / कार्यात्मक व्याकरण - शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखणे
कार्यात्मक व्याकरण - शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखणे

खालीलपैकी कोणता शब्द शुद्ध आहे?

A
माणुस
B
माणूस
C
मानूस
D
मानुस
स्पष्टीकरण

शुद्ध शब्द ओळखा.

A
आशिर्वाद
B
आशीर्वाद
C
अशिर्वाद
D
अशीर्वाद
स्पष्टीकरण