मराठी माध्यम / मराठी / कार्यात्मक व्याकरण - वाक्यांचे भाग (उद्देश व विधेय) ओळखणे
कार्यात्मक व्याकरण - वाक्यांचे भाग (उद्देश व विधेय) ओळखणे

'गाय दूध देते.' या वाक्यातील विधेय ओळखा.

A
दूध देते
B
गाय
C
दूध
D
देते
स्पष्टीकरण

पुढीलपैकी 'उद्देश' ओळखा: 'वारा जोराने सुटला.'

A
वारा
B
जोराने
C
सुटला
D
जोराने सुटला
स्पष्टीकरण