मराठी माध्यम / मराठी / भाषेचा व्यवहारात उपयोग - वाक्प्रचार
भाषेचा व्यवहारात उपयोग - वाक्प्रचार

'कंठस्नान घालणे' म्हणजे काय?

A
अंघोळ घालणे
B
पाणी पाजणे
C
ठार मारणे
D
गळा साफ करणे
स्पष्टीकरण

'धीर सुटणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

A
हिंमत हरणे
B
शक्ती मिळणे
C
धावणे
D
जोरात ओरडणे
स्पष्टीकरण