मराठी माध्यम / मराठी / शब्दसंपत्ती - वाक्प्रचार
शब्दसंपत्ती - वाक्प्रचार

‘ओनामा करणे’ या वाक्प्रचाराचा वापर कोणत्या संदर्भात केला जातो?

A
पूजा करणे
B
प्रारंभ करणे
C
शेवट करणे
D
नमस्कार करणे
स्पष्टीकरण

‘खडे फोडणे’ या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ कोणता?

A
दगड फोडणे
B
दोष देणे
C
रस्ता तयार करणे
D
राग व्यक्त करणे
स्पष्टीकरण