मराठी माध्यम / मराठी / शब्दसंपत्ती - शब्दसंग्रह (अलंकारिक शब्द व शब्दसमूहाबद्दल एक शब्द)
शब्दसंपत्ती - शब्दसंग्रह (अलंकारिक शब्द व शब्दसमूहाबद्दल एक शब्द)

‘शत्रूला जाऊन मिळालेला’ या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता?

A
शत्रू
B
फितूर
C
देशद्रोही
D
विश्वासघातकी
स्पष्टीकरण

जो खोटे बोलतो त्याला काय म्हणतात?

A
खोटारडा
B
कपटी
C
धूर्त
D
फसवा
स्पष्टीकरण