मराठी माध्यम / गणित / भूमिती - समांतर व लंब रेषा
भूमिती - समांतर व लंब रेषा

रस्त्यावर काढलेल्या पांढऱ्या पट्ट्या कोणत्या प्रकारच्या रेषा दर्शवतात?

A
लंब
B
वक्र
C
समांतर
D
छेदक
स्पष्टीकरण

दोन रेषा जर 90° कोन तयार करत नसतील तर त्या रेषा काय नाहीत?

A
समांतर
B
लंब
C
सरळ
D
वक्र
स्पष्टीकरण