मराठी माध्यम / गणित / संख्याज्ञान - शब्दांचे संख्यारूप
संख्याज्ञान - शब्दांचे संख्यारूप

‘सव्वीस’ या शब्दाचे संख्यारूप काय?

A
25
B
26
C
27
D
28
स्पष्टीकरण

‘एकोणऐंशी’ या शब्दाचे संख्यारूप काय?

A
78
B
79
C
80
D
81
स्पष्टीकरण