मराठी माध्यम / मराठी / शब्दसंपत्ती - म्हणी
शब्दसंपत्ती - म्हणी

‘तेल गेले, तूप गेले, हाती आले धुपाटणे’ म्हणजे काय?

A
स्वयंपाक खराब होणे
B
सर्व बाजूंनी नुकसान होणे
C
तेल सांडणे
D
धुपाटणे पेटवणे
स्पष्टीकरण

कोडे: शेजाऱ्यांनी खूप महागडी गाडी घेतली, म्हणून विनायकने कर्ज काढून त्याहून मोठी गाडी घेतली. याला काय म्हणतात?

A
अंथरूण पाहून पाय पसरावे
B
साधु कशाचा अन गळा माळ कशाची
C
काखेत कळसा गावाला वळसा
D
दाम करी काम
स्पष्टीकरण