मराठी माध्यम / मराठी / शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व - शब्दकोशातील वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व - शब्दकोशातील वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे

खालीलपैकी कोणता शब्द शब्दकोशात सर्वात आधी येईल?

A
झेंडा
B
जहाज
C
छत्री
D
चमचा
स्पष्टीकरण

'बदक, बगळा, बरणी, बस' यातील योग्य क्रम कोणता?

A
बगळा, बदक, बरणी, बस
B
बस, बरणी, बदक, बगळा
C
बदक, बगळा, बस, बरणी
D
बगळा, बरणी, बदक, बस
स्पष्टीकरण