मराठी माध्यम / मराठी / शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व - अलंकारिक शब्द
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व - अलंकारिक शब्द

'पांढरा हत्ती' या शब्दाचा वापर कधी होतो?

A
खूप कामाची वस्तू
B
मिळवायला सोपी वस्तू
C
खर्चिक पण निरुपयोगी गोष्ट
D
मोठा प्राणी
स्पष्टीकरण

'लंकेची पार्वती' म्हणजे कोण?

A
खूप दागिने असलेली स्त्री
B
अंगावर दागिने नसलेली स्त्री
C
खूप श्रीमंत स्त्री
D
देवीची मूर्ती
स्पष्टीकरण