मराठी माध्यम / मराठी / शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व - समानार्थी शब्द
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व - समानार्थी शब्द

'झाड' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

A
वेल
B
वृक्ष
C
रोप
D
पान
स्पष्टीकरण

'वारा' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

A
पवन
B
पाऊस
C
ढग
D
वीज
स्पष्टीकरण