मराठी माध्यम / मराठी / कार्यात्मक व्याकरण - लिंग
कार्यात्मक व्याकरण - लिंग

`शिक्षक` या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल?

A
शिक्षकच
B
शिक्षिका
C
शिक्षण
D
बाई
स्पष्टीकरण

`कवी` या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

A
कविणी
B
कवयित्री
C
लेखिका
D
गायी
स्पष्टीकरण