मराठी माध्यम / मराठी / शब्दसंपत्तीवरील प्रभुत्त्व - समूहदर्शक शब्द
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्त्व - समूहदर्शक शब्द

सैनिकांची काय असते?

A
तुकडी किंवा पलटण
B
जुडी
C
टोळी
D
जमाव
स्पष्टीकरण

मुंग्यांची काय असते?

A
रांग
B
तांडा
C
थवा
D
कळप
स्पष्टीकरण