मराठी माध्यम / मराठी / भाषेचा व्यवहारात उपयोग - म्हणी
भाषेचा व्यवहारात उपयोग - म्हणी

'शितावरून ..... परीक्षा' - रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

A
वरणाची
B
भाताची
C
जेवणाची
D
तांदळाची
स्पष्टीकरण