मराठी माध्यम / बुद्धिमत्ता चाचणी / कूटप्रश्न - घड्याळ
कूटप्रश्न - घड्याळ

घड्याळात 1:00 ते 2:00 दरम्यान काटे किती वेळा एकमेकांवर येतात?

A
0 वेळा
B
1 वेळ
C
2 वेळा
D
3 वेळा
स्पष्टीकरण

घड्याळात 1:50 वाजता लहान कोन किती?

A
65°
B
115°
C
75°
D
80°
स्पष्टीकरण