मराठी माध्यम / बुद्धिमत्ता चाचणी / कूटप्रश्न - दिनदर्शिका
कूटप्रश्न - दिनदर्शिका

जर 1 जानेवारी 2012 ला रविवार असेल, तर 1 जानेवारी 2016 ला कोणता वार असेल?

A
शुक्रवार
B
गुरुवार
C
शनिवार
D
बुधवार
स्पष्टीकरण

2008 या वर्षाचा पहिला दिवस मंगळवार असेल, तर 2009 चा पहिला दिवस कोणता असेल?

A
गुरुवार
B
बुधवार
C
शुक्रवार
D
शनिवार
स्पष्टीकरण