मराठी माध्यम / बुद्धिमत्ता चाचणी / विशेष प्रश्न - सामाजिक बुद्धिमत्ता
विशेष प्रश्न - सामाजिक बुद्धिमत्ता

वाचनालयात (Library) तुम्ही कसे वागाल?

A
आरडाओरडा कराल
B
शांत राहून वाचन कराल
C
मित्रांशी खेळाल
D
पुस्तके फाडाल
स्पष्टीकरण

तुमचा मित्र स्पर्धेत जिंकला, तर तुम्ही काय कराल?

A
त्याच्यावर रागवाल
B
त्याचे अभिनंदन कराल
C
त्याच्याशी बोलणार नाही
D
त्याची तक्रार कराल
स्पष्टीकरण