मराठी माध्यम / बुद्धिमत्ता चाचणी / क्रम ओळखणे - चुकीचे पद ओळखणे
क्रम ओळखणे - चुकीचे पद ओळखणे

वाघ, सिंह, हत्ती, गाय - यातील विसंगत शब्द कोणता?

A
वाघ
B
सिंह
C
हत्ती
D
गाय
स्पष्टीकरण

हिरवा, निळा, लाल, गरम - चुकीचे पद ओळखा.

A
हिरवा
B
निळा
C
लाल
D
गरम
स्पष्टीकरण