मराठी माध्यम / गणित / व्यावहारिक गणित - शेकडेवारी
व्यावहारिक गणित - शेकडेवारी

एका पुस्तकाची किंमत 120 रुपये आहे. त्यावर 20% नफा घेऊन ते विकले, तर विक्री किंमत किती?

A
140
B
144
C
150
D
132
स्पष्टीकरण

20 चे किती टक्के म्हणजे 10 होईल?

A
2%
B
50%
C
20%
D
5%
स्पष्टीकरण