मराठी माध्यम / गणित / मापन - घनफळ व पृष्ठफळ
मापन - घनफळ व पृष्ठफळ

एका घनाचे घनफळ 512 घनसेमी आहे. त्याची बाजू किती?

A
8
B
6
C
10
D
9
स्पष्टीकरण

एका पाण्याच्या टाकीची लांबी 4 मी, रुंदी 3 मी व उंची 2 मी आहे. टाकीत किती घनमीटर पाणी मावेल?

A
24
B
20
C
18
D
30
स्पष्टीकरण