मराठी माध्यम / गणित / भूमिती - सममिती
भूमिती - सममिती

दिलेल्या चित्रात एका पेल्याचे परावर्तन आरशात दिसत आहे. जर मूळ पेला डावीकडे असेल, तर आरशातील प्रतिबिंब कोणत्या बाजूला असेल?


A
डावीकडे
B
उजवीकडे
C
वरच्या बाजूला
D
खालच्या बाजूला
स्पष्टीकरण

इंग्रजी अक्षर 'Z' ला किती सममित अक्ष  आहेत?

A
0
B
1
C
2
D
असंख्य
स्पष्टीकरण