मराठी माध्यम / गणित / भूमिती - कोन
भूमिती - कोन

एका रेषेला छेद देणाऱ्या दोन कोनांचे मोजमाप (5x - 15)° आणि (3x + 5)° आहे. ते समोरासमोरचे कोन असल्यास x किती?

A
10
B
15
C
20
D
25
स्पष्टीकरण

एका सरळ रेषेवर एक कोन 110° आहे. त्याचा लगतचा कोन किती?

A
70°
B
60°
C
80°
D
75°
स्पष्टीकरण