मराठी माध्यम / गणित / संख्यांवरील क्रिया - भागाकार (पाच अंकी भागिले दोन अंकी संख्येपर्यंत)
संख्यांवरील क्रिया - भागाकार (पाच अंकी भागिले दोन अंकी संख्येपर्यंत)

20040÷20 या भागाकाराचे उत्तर किती?

A
1000
B
1002
C
120
D
102
स्पष्टीकरण

42084÷21 चे उत्तर किती?

A
2004
B
204
C
2000
D
240
स्पष्टीकरण