मराठी माध्यम / गणित / संख्याज्ञान - अंकांचे शब्दरूप
संख्याज्ञान - अंकांचे शब्दरूप

41 या अंकाचे शब्दरूप काय?

A
चाळीस
B
एक्केचाळीस
C
बेचाळीस
D
पंचेचाळीस
स्पष्टीकरण

62 या अंकाचे शब्दरूप काय?

A
एकसष्ट
B
बावन्न
C
बासष्ट
D
त्रेसष्ट
स्पष्टीकरण