मराठी माध्यम / मराठी / शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व - विरुद्धार्थी शब्द
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व - विरुद्धार्थी शब्द

‘शांत’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

A
गोंगाट
B
हळू
C
सुंदर
D
मोठा
स्पष्टीकरण

'उंच' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

A
लांब
B
ठेंगू
C
मोठा
D
जाड
स्पष्टीकरण