मराठी माध्यम / मराठी / भाषेचा व्यवहारात उपयोग - माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे
भाषेचा व्यवहारात उपयोग - माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे

‘मायक्रोफोन’ या शब्दाचा मराठी पर्याय कोणता?

A
ध्वनीग्राही
B
ध्वनीपेटी
C
ध्वनिवर्धक
D
घंटा
स्पष्टीकरण

‘लिंक’ या शब्दाचा मराठी पर्याय कोणता?

A
दुवा
B
मार्ग
C
जाळे
D
रेषा
स्पष्टीकरण