मराठी माध्यम / मराठी / कार्यात्मक व्याकरण - काळ
कार्यात्मक व्याकरण - काळ

`सूर्य रोज उगवतो.` हा कोणता काळ आहे?

A
भूतकाळ
B
वर्तमानकाळ
C
भविष्यकाळ
D
अपूर्ण काळ
स्पष्टीकरण

पुढीलपैकी चुकीचा काळ असलेली जोडी ओळखा.

A
खातो - वर्तमान
B
खाल्ला - भूत
C
खाईल - भविष्य
D
खात आहे - भूत
स्पष्टीकरण