मराठी माध्यम / मराठी / शब्दसंपत्तीवरील प्रभुत्त्व - घरदर्शक शब्द
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्त्व - घरदर्शक शब्द

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

A
गाय - गोठा
B
पक्षी - घरटे
C
उंदीर - बीळ
D
वाघ - पोळे
स्पष्टीकरण

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

A
घोडा - तबेला
B
कोंबडी - खुराडे
C
सिंह - वाडा
D
उंदीर - बीळ
स्पष्टीकरण