मराठी माध्यम / मराठी / भाषेचा व्यवहारात उपयोग - वाक्प्रचार (शब्दसमूहांचा अर्थ)
भाषेचा व्यवहारात उपयोग - वाक्प्रचार (शब्दसमूहांचा अर्थ)

डोळा लागणे - म्हणजे काय?

A
डोळा दुखणे
B
झोप लागणे
C
रागावणे
D
डोळा खराब होणे
स्पष्टीकरण

धुडकावून लावणे - म्हणजे काय?

A
पळून जाणे
B
पूर्णपणे नाकारणे
C
धावणे
D
हसणे
स्पष्टीकरण