मराठी माध्यम / बुद्धिमत्ता चाचणी / कूटप्रश्न - रंगातील स्थान
कूटप्रश्न - रंगातील स्थान

एका रांगेत 50 लोक आहेत. राम डावीकडून 21 वा आहे. तर तो उजवीकडून कितवा?

A
29
B
30
C
28
D
27
स्पष्टीकरण

एका रांगेत 48 लोक उभे आहेत. रवी डावीकडून 19 वा आहे. तर तो उजवीकडून कितवा येतो?

A
29
B
30
C
31
D
28
स्पष्टीकरण