मराठी माध्यम / बुद्धिमत्ता चाचणी / कूटप्रश्न - दिशांवरील प्रश्न
कूटप्रश्न - दिशांवरील प्रश्न

अजय उत्तर दिशेला तोंड करून उभा आहे. तो दोनदा डावीकडे वळला तर कोणत्या दिशेला असेल?

A
दक्षिण
B
उत्तर
C
पूर्व
D
पश्चिम
स्पष्टीकरण

सीमा पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे. ती दोनदा डावीकडे वळली तर कोणत्या दिशेला असेल?

A
उत्तर
B
पूर्व
C
दक्षिण
D
पश्चिम
स्पष्टीकरण