मराठी माध्यम / बुद्धिमत्ता चाचणी / वर्गीकरण - शब्दसंग्रह
वर्गीकरण - शब्दसंग्रह

वेगळा पर्याय निवडा.

A
मोगरा
B
गुलाब
C
जास्वंद
D
सफरचंद
स्पष्टीकरण

विसंगत शब्द शोधा.

A
उन्हाळा
B
पावसाळा
C
हिवाळा
D
दिवाळी
स्पष्टीकरण