मराठी माध्यम / बुद्धिमत्ता चाचणी / आकलन - इंग्रजी अक्षरमाला
आकलन - इंग्रजी अक्षरमाला

PEN या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते?

A
P
B
E
C
N
D
A
स्पष्टीकरण

APPLE या शब्दातील P हे अक्षर किती वेळा आले आहे?

A
एकदा
B
दोनदा
C
तीनदा
D
एकदाही नाही
स्पष्टीकरण