मराठी माध्यम / बुद्धिमत्ता चाचणी / आकलन - संख्यामालिका
आकलन - संख्यामालिका

खालील मालिकेत डावीकडून 3रा अंक कोणता आहे? 

2, 6, 9, 8, 5

A
2
B
6
C
9
D
8
स्पष्टीकरण

मालिकेत पुढचा संख्या कोणता? 

7, 14, 21, ?

A
25
B
28
C
30
D
35
स्पष्टीकरण