मराठी माध्यम / गणित / इयत्ता ७ वी
गणित
31 topics
  1. 1 संख्याज्ञान - नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय व वास्तव संख्या.
  2. 2 संख्याज्ञान - परिमेय संख्या व त्यावरील क्रिया.
  3. 3 संख्याज्ञान - सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ व संयुक्त संख्या.
  4. 4 संख्याज्ञान - बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त संख्या
  5. 5 संख्याज्ञान - संख्या रेषा
  6. 6 संख्यावरील क्रिया - विभाज्य, विभाजक व विभाज्यतेच्या कसोटया
  7. 7 संख्यावरील क्रिया - मसावि, लसावि
  8. 8 संख्यावरील क्रिया - वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ
  9. 9 संख्यावरील क्रिया - दशांश अपूर्णांक व व्यावहारिक अपूर्णांक
  10. 10 संख्यावरील क्रिया - घातांक
  11. 11 संख्यावरील क्रिया - गुणोत्तर, प्रमाण व चलन (काळ, काम, वेग इ.)
  12. 12 संख्यावरील क्रिया - सरासरी
  13. 13 भूमिती - बिंदू, रेषाखंड, रेषा, किरण, कोन (सरळकोन, शून्य अंश कोन, पूर्ण कोन, प्रविशाल कोन) प्रतल, विरूध्दकोन, संलग्नकोन, पूरककोन, कोटिकोन
  14. 14 भूमिती - समांतर रेषा व गुणधर्म
  15. 15 भूमिती - वर्तुळ, वर्तुळक्षेत्र, वर्तुळखंड, वर्तुळकंस
  16. 16 भूमिती - त्रिकोण गुणधर्म, एकरुपता
  17. 17 भूमिती - पायथागोरसचा सिद्धांत
  18. 18 भूमिती - चौकोन - गुणधर्म
  19. 19 भूमिती - त्रिमितीय आकार( मिती, चिती (Prism), सूची (Pyramid), गोल, घडणी - पृष्ठे, शिरोबिंदू आणि कडा.)
  20. 20 महत्त्व मापन - दशमान परिमाणे
  21. 21 महत्त्व मापन - परिमिती
  22. 22 महत्त्व मापन - क्षेत्रफळ
  23. 23 महत्त्व मापन - घनफळ व पृष्ठफळ इष्टिकाचिती, घन, दंडगोल, शंकू व गोल
  24. 24 सांख्यिकी - मध्यमान
  25. 25 सांख्यिकी - स्तंभालेख, जोडस्तंभालेख, वृत्तालेख, विभाजित स्तंभालेख व शतमान आलेख यांची ओळख
  26. 26 व्यावहारीक गणित - शेकडेवारी व्यावहारीक गणित
  27. 27 व्यावहारीक गणित - सरळव्याज व चक्रवाढ व्याज
  28. 28 व्यावहारीक गणित - नफा-तोटा, सूट (रिबेट), कमिशन (दलाली)
  29. 29 बीजगणित - संख्येसाठी अक्षर, बैजिक राशींचे अवयव, किंमत व त्यावरील क्रिया
  30. 30 बीजगणित - नित्य समानता
  31. 31 बीजगणित - एकचल समीकरणे व त्यावरील शाब्दिक उदाहरणे