ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ८ - (गणित )
संख्यावरील क्रिया - विभाज्य, विभाजक व विभाज्यतेच्या कसोटया
123456789 या संख्येला 4 ने भागल्यास बाकी किती उरेल?
a :
1
b :
2
c :
3
d :
0
Explanation :
4च्या कसोटीनुसार फक्त शेवटच्या दोन अंकांना भागून बाकी काढता येते. 

शेवटचे दोन अंक: 89.

89÷4 : 4 x 22 = 88.

बाकी = 89 - 88 = 1.
INSTALL APP