Scholarship Exam Preparation App
इयत्ता ८ - (
गणित
)
संख्याज्ञान - संख्या रेषा
संख्यारेषेवर बिंदू A हा -5/2 ही संख्या दर्शवतो. बिंदू B हा बिंदू A च्या विरुद्ध संख्येवर आहे. तर रेख AB ची लांबी किती?
a :
0
b :
2.5
c :
5
d :
10
Explanation :
A = -2.5, त्याची विरुद्ध संख्या B = 2.5.
अंतर = 2.5 - (-2.5) = 5 एकक.
INSTALL APP