ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ८ - (मराठी )
कार्यात्मक व्याकरण - वर्ण विचार
मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत? (नवीन शासन निर्णयानुसार)
a :
48
b :
50
c :
52
d :
54
Explanation :
मूळ 48 वर्णांमध्ये अँ (ऍ) आणि ऑ हे दोन इंग्रजी स्वर, तसेच क्ष व ज्ञ या दोन विशेष संयुक्त व्यंजनांचा समावेश केल्यामुळे आता एकूण 52 वर्ण झाले आहेत.
INSTALL APP