Scholarship Exam Preparation App
इयत्ता ८ - (
बुद्धिमत्ता चाचणी
)
कूट प्रश्न - दिनदर्शिका
2012 ला माझा वाढदिवस 29 फेब्रुवारीला होता, तर पुढील वाढदिवस कितव्या वर्षी येईल?
a :
2013
b :
2014
c :
2015
d :
2016
Explanation :
तर्क: 29 फेब्रुवारी फक्त लीप वर्षात येते, जे 4 वर्षांनंतर येते.
INSTALL APP