संख्याज्ञान - सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ व संयुक्त संख्या.
पुढील विधानांचा विचार करा: (i) दोन क्रमवार विषम संख्या नेहमी सहमूळ संख्या असतात. (ii) दोन मूळ संख्यांच्या गुणाकारातून मिळणारी संख्या ही नेहमी संयुक्त संख्या असते. (iii) 1 ते 50 दरम्यान एकूण 6 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
a :
केवळ (ii) आणि (iii)
b :
केवळ (i)
c :
केवळ (i) आणि (ii)
d :
सर्व (i), (ii) आणि (iii)
Explanation :
दोन क्रमवार विषम संख्यांचा सामाईक विभाजक फक्त 1 असतो आणि दोन मूळ संख्यांचा गुणाकार केल्यास त्याचे 1, ती संख्या आणि त्या दोन मूळ संख्या असे किमान 3 विभाजक मिळतात, म्हणून ती संयुक्त असते.