Scholarship Exam Preparation App
इयत्ता ७ - (
बुद्धिमत्ता चाचणी
)
सांकेतिक भाषा - आकृत्या, अंक, अक्षरे
जर सूर्य ला पृथ्वी म्हटले, पृथ्वी ला तारा म्हटले आणि तारा ला ग्रह म्हटले, तर रात्री आकाशात काय चमकते?
a :
तारा
b :
पृथ्वी
c :
ग्रह
d :
सूर्य
Explanation :
तर्क: रात्री तारे चमकतात, पण ताऱ्याला ग्रह म्हटले आहे.
INSTALL APP